Mahindra scholarship 2025: दहावी बारावी विद्यार्थ्यांना 10हजार मिळणार आतच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे! महिंद्रा स्कॉलरशिप 2025 अंतर्गत विद्यार्थ्यांना 10,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि इतर महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

Mahindra Scholarship 2025 – तपशीलवार माहिती
शैक्षणिक जीवनात आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थी आपल्या शिक्षणात मागे राहतात. या पार्श्वभूमीवर, केसी महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट 1995 पासून महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिप प्रदान करत आहे. या शिष्यवृत्तीचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य करणे.

शिष्यवृत्तीची रक्कम
प्रत्येक निवड झालेल्या विद्यार्थ्याला रु. 10,000/- प्रतिवर्ष शिष्यवृत्ती मिळेल.

Bank holiday April: एप्रिल महिन्यामध्ये बँकांना 10दिवस सुट्टया पहा सुट्ट्यांची यादी.

पात्रता निकष
1) विद्यार्थ्यांनी 10वी किंवा 12वी परीक्षेत किमान 60% गुण मिळवले असावेत आणि डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असावा
2) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमी असल्यास अर्ज करण्यास प्राधान्य दिले जाईल
3) फक्त प्रथम वर्ष डिप्लोमा विद्यार्थीच अर्ज करू शकतात. इतर अभ्यासक्रमातील किंवा डिग्री विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध नाही.

आवश्यक कागदपत्रे

1) प्रवेश निश्चित झाल्याचे प्रमाणपत्र (उदा. ऍडमिशन लेटर, फी पावती, बोनाफाईड सर्टिफिकेट)
2) शिफारस पत्र (शिक्षक किंवा नियोक्ता यांच्याकडून)
3) विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आणि करिअर संदर्भातील संक्षिप्त निबंध
4) आधार कार्ड
5) 10वी व 12वीच्या गुणपत्रिकेची प्रत (लागू असल्यास)
6) कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र / उत्पन्नाचा पुरावा
7) बँक खात्याचे तपशील (पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा रद्द केलेला चेक)

महत्त्वाचे: कागदपत्रे अपलोड करण्यापूर्वी त्यांचे योग्य स्वरूपात नाव बदला आणि दिलेल्या लिंकद्वारे अधिक माहिती मिळवा.

अर्ज करण्याची प्रक्रिया
महिंद्रा स्कॉलरशिपसाठी फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील खालील लिंकवर जाऊन अर्ज सादर करा:

Leave a Comment